स्पेनमध्ये दहशतवादी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 11:41 PM2017-08-17T23:41:22+5:302017-08-17T23:48:20+5:30

स्पेनमधील बार्सिलोना शहरात भरधाव व्हॅन जमावामध्ये अचानक घुसल्यानं चिरडून 13 जणांचा मृत्यू असून अनेक जण जखमी झाले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा दहशतवादी हल्ला आहे.

बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये पदपथावर एक व्हॅनने काही लोकांना चिरडल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक उपस्थित होते.

घटनास्थाळावर पोलिस उपस्थित असून ते परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत आहेत.

बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये एका पांढऱ्या व्हॅनने पदपथावरुन चालणाऱ्या काही जणांना चिरडले. ही घटना भयावह असल्याचे पोलिसांनी ट

हरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने लास रॅमब्लासमधील प्लाका काटालुनिया भागात न जाण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत.