लाइव न्यूज़
 • 11:51 PM

  आसाम- हैलकांडी येथे पुरात 14 लोकांचा मृत्यू

 • 10:24 PM

  FIFA World Cup 2018 : बेल्जियमचा पनामावर 3-0 ने विजय

 • 10:17 PM

  वेळेत रुग्णवाहिका न दिल्याने उपचाराअभावी शेतकऱ्याचा मृत्यू

 • 10:13 PM

  VIDEO : माहीमच्या बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत मनसेचा राडा...

 • 09:41 PM

  शिरीष कुलकर्णी यांना पोलिसांना शरण जाण्याचे आदेश

 • 09:13 PM

  नाशिक: संभाजी भि़डेंना नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने बजावली नोटीस;आंब्याच्या वक्त्यावर खुलासा करण्याचे आदेश

 • 09:13 PM

  वर्धा :भाजपचे जिल्हा परिषद सदस्य विनोद लाखे यांना त्यांच्या दुकानात जाऊन बेदम मारहाण करण्यात आली.

 • 08:28 PM

  नवी दिल्ली - योगा दिन जवळ आला असता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन जगाला दिला योगाला आयुष्याचा एक भाग बनवण्याचा संदेश

 • 07:58 PM

  लखनऊच्या काही भागात मुसळधार पाऊस.

 • 07:27 PM

  Fifa World Cup2018 : स्विडनने साऊथ कोरियाचा 1-0 ने केला पराभव.

 • 07:23 PM

  नवी दिल्ली- स्वयंघोषित धर्मगुरू दाती महाराजला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारपर्यंत त्यांच्यासमोर हजर राहण्याचे दिले आदेश. दाती महाराजवर बलात्काराचा आरोप.

 • 07:05 PM

  सोलापूर - बचू कडू महापालिकेत येणार असल्यामुळे महापालिकेत पोलीस बंदोबस्त वाढविला

 • 06:46 PM

  स्विडन वि. साऊथ कोरिया सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरी

 • 06:23 PM

  मुंबई - कुणाला मंत्री करायचं हे मुख्यमंत्री परदेशातून ठरवूनच आलेत : सुधीर मुनगंटीवार

 • 05:56 PM

  लातूर - जिल्ह्यातील औसा येथील पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी स्वप्निल अंकुशराव मोरे (24) याला एका वृद्धाकडून 2 हजार 500 रुपयांची लाच स्विकारताना अटक

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या