Oscar 2018 : ऑस्करच्या रेड कार्पेटवर फॅशनचा जलवा, पाहा तारकांच्या फॅशनेबल अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 10:52 AM2018-03-05T10:52:35+5:302018-03-05T10:53:52+5:30

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणा-या 90व्या दिमाखेदार ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला थाटात सुरुवात झाली आहे. तेथे रेड कार्पेटवर नामाकिंत डिझायनर्स आणि ब्रँड्सच्या आऊटफिट्समधील अभिनेत्रींचा जलवा पाहायला मिळाला. फोटो पाहण्यासाठी पुढे क्लिक करा -