गोदान! नरेंद्र मोदींनी रवांडातील नागरिकांना दिल्या 200 गाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 07:52 PM2018-07-24T19:52:34+5:302018-07-24T19:56:22+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या रवांडाच्या दौऱ्यावर आहेत.

भारत आणि रवांडामधील संबंध वृद्धिंगत होण्यासाठी मोदींनी रवांडातील नागरिकांना 200 गाई भेट म्हणून दिल्या आहेत.

आज मोदींच्या उपस्थितीती या गाईंचे वाटप रवाडांतील 200 कुटुंबांना करण्यात आले.

रवांडामधील नागरिकांना गोदान करताना नरेंद्र मोदी.