ब्रिटनच्या राजघराण्यात लहानग्या सदस्याचं आगमन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 01:17 PM2018-04-24T13:17:52+5:302018-04-24T14:08:51+5:30

ब्रिटनच्या राजघराण्यात पुन्हा लहानगा पाहुणा आला आहे.

प्रिन्स विल्यम यांची पत्नी केट मिडलटन यांनी सोमवारी मुलाला जन्म दिला.

लंडनमधील सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये केट मिडलटन यांनी बाळाला जन्म दिला.

केट मिडलटन व प्रिन्स विल्यम यांचं हे तिसरं अपत्य आहे.