'जग घुमिया' - डासमुक्त आईसलँड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 10:55 PM2018-09-19T22:55:22+5:302018-09-19T23:08:26+5:30

तुम्हाला जर डासांपासून मुक्ती पाहिजे असेल, तर तुम्ही या आईसलँडला नक्कीच भेट द्यायला हवी. साऊथ पॅसिपिक येथे हा आईसलँड असून डासमुक्त परिसर आहे.

डासमुक्त ठिकाणांशिवाय नैसर्गिक सुंदरता आणि समुद्रठिकाणचे सौंदर्य हे या आईसलँडचे आकर्षण आपणास मोहित करते.

डासांची समस्या ही आपल्यासाठी नित्याचीच बाब आहे, पण काही आईसलँड आहेत जे डासमुक्त आहेत. युरोप आणि अमेरिकेतील नॉर्ट अॅथलांटिक महासागरात हे आईसलँड आहेत.

आपल्या सुंदरेतमुळे हे आईसलँड हनीमून डेस्टीनेशन बनले आहेत. आफ्रिकन देशातील हे आईसलँड पूर्णत: डासमुक्त आहेत.