जपानला जेबी वादळाचा फटका, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 09:31 PM2018-09-05T21:31:26+5:302018-09-05T21:35:32+5:30

या वादळामुळे पाऊस, वेगवान वारे आणि भूस्खलन झाल्यामुळे 11 लोकांचे प्राण गेले आहेत.

तर 300 लोक जखमी झाले आहेत.

वादळामुळे झाडे उन्मळून पडण्याचे कार हवेत उचलले जाण्याचे व्हिडीओही प्रसिद्ध झाले आहेत.

ओसाका आणि क्योटोमधील 16 लाख घरांची वीज या वादळामुळे गेली आहे.

या वादळाने जपानला तडाखा दिला तेव्हा त्याचा वेग प्रतिताशी 216 किमी इतका होता.