लाइव न्यूज़
 • 08:48 PM

  श्रीनगर : सुंदरबन येथे पाकिस्तानने केेलेल्या गोळीबारात बीएसएफ जवान शहीद झाल्याचं वृत्त.

 • 07:34 PM

  केरळ: कन्नूर जिल्ह्यात अभाविप कार्यकर्त्याची हत्या झाल्याचे वृत्त. पोलीस तपास सुरू.

 • 07:25 PM

  आंध्रप्रदेश - आठ वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक.

 • 07:10 PM

  दिल्ली: 'आप'च्या २० आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार.

 • 07:09 PM

  परभणी - सोनपेठ येथील ज्ञानोबा जोगदंड या वृद्ध शेतक-याची कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या

 • 07:08 PM

  सिंधुदुर्ग + एलईडी लाईट मासेमारी प्रकरणी मच्छिमार सोसायटीवरच होणार कारवाई, मत्स्य व्यवसाय आयुक्तांचे कोकण किनारपट्टीवरील सर्व मत्स्य कार्यालयांना पत्र

 • 06:40 PM

  उल्हासनगर - उल्हासनगरात रस्ता व फुटपाथवरील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई

 • 06:23 PM

  नाशिक : नाशिकरोड परिसरातील जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये शुक्रवारी (दि़१९) पाचवी -सहावीच्या विद्यार्थ्यांना फ्रू टू गो या शीतपेयातून फूड पॉयझऩ दहा - पंधरा विद्यार्थी सुजाता बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल़ संतप्त पालकांचा शाळेत गोंधऴ

 • 05:50 PM

  गडचिरोली - राज्याचे पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांची देसाईगंजच्या न्यायालयात हजेरी, गेल्यावर्षी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक अधिका-यावर दबाव टाकल्याचा तसेच आचार संहिता भंग केल्याचा जानकरांवर गुन्हा दाखल

 • 05:27 PM

  मुंबई विद्यापीठाच्या ४०२ परीक्षांपैकी १२९ परीक्षांचे निकाल जाहीर, एकूण ६ हजार १६७ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर.

 • 05:05 PM

  पुलवामा पोलीस स्थानकात दहशतवाद्याने फेकला ग्रेनेड, दोन नागरिक जखमी.

 • 04:34 PM

  जम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला, या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत.

 • 04:20 PM

  औरंगाबाद : डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत खोटा, वानरांपासून माणसाची उत्पत्ती नाही - सत्यपालसिंह, केंद्रीय राज्यमंत्री.

 • 03:20 PM

  मुंबई- कोकणाच्या बाबतीत शिवसेना नेहमी दुटप्पी भूमिका घेते- नारायण राणे

 • 03:18 PM

  मुंबई- शेतक-यांना धमकावून जमिनी हिसकावल्या जातायत- नारायण राणे

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या