लाइव न्यूज़
 • 06:19 PM

  केरळ - सबरीमाला मंदिराजवळील आंदोलनामागे भाजपा आणि संघाचा हात, केरळ सरकारमधील मंत्री ई.पी. जयराजन यांचा आरोप

 • 05:47 PM

  अहमदनगर- बंदुकीशी खेळताना चिमुकल्याचा मृत्यू, राहुल तालुक्यातील घटना

 • 05:28 PM

  केरळ - प्रचंड विरोधादरम्यान सबरीमाला मंदिराचे दरवाजे उघडले

 • 05:08 PM

  #MeToo: अखेर केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी दिला राजीनामा

 • 04:41 PM

  नागपूर - संघाच्या शस्त्रपूजनात गैर काय? प्रत्येकाची वेगवेगळी परंपरा असते. त्याचे पालन करण्याचा संघाला अधिकार, शस्त्रपूजनाला विरोध करणे अयोग्य - रामदास आठवले

 • 04:25 PM

  भंडारा : पाच हजारांची लाच मागणाऱ्या भंडारा ठाण्यातील पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल, दिलीप श्रावण गायधने असे लाचखोराचे नाव

 • 03:23 PM

  सोलापूर- राज्य मंत्रिमंडळाचा दिवाळीपर्यंत विस्तार होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

 • 03:21 PM

  जळगाव - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील पाळधी गावाजवळ अपघात, कैलास मगरे नावाचा इसम ठार

 • 02:45 PM

  सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर विमानतळाकडे जाणारा ताफा अडवण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

 • 01:27 PM

  मुंबई : विस्टाडोम बोगी पारदर्शक असल्याने घाटादरम्यान विशेषतः लोणावळा, खंडाळा मार्गावरील निसर्ग सौंदर्य अनुभवणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार.

 • 01:27 PM

  मुंबई : मुंबई-पुणे रेल्वे मार्गासह मुंबई-मनमाड मार्गावर विस्टाडोम बोगी चालवण्यास रेल्वे बोर्डाची मंजुरी

 • 01:20 PM

  नागपूर : आशिष देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

 • 12:59 PM

  हिसार: स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु बाबा रामपालला आणखी एका प्रकरणात जन्मठेप

 • 12:49 PM

  सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी आढावा बैठक सुरू

 • 12:48 PM

  यवतमाळ : घाटंजीचे गटविकास अधिकारी चव्हाण निलंबित, बांधकाम निधी नसताना कंत्राटदारांना धनादेश देणे भोवले.

All post in लाइव न्यूज़

Lokmat.com