जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून मान्यता देताना डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत on Thu, December 07, 2017 5:52pm

जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची घोषणा करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.
अनेक अरब आणि युरोपियन देशांचा विरोध झुगारुन ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला.
या निर्णयानंतर इस्त्रायलच्या तेल अवीवमधून अमेरिकन दूतावास जेरुसलेमला हलवण्यासाठी काही वर्ष लागतील.
माऊंट ऑफ ऑलिव्हज येथून टिपलेले जेरुसलेमच्या जुन्या शहराचे छायाचित्र.

संबंधित

#BestOf2017: महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी
अमेरिकेत हायस्पीड रेल्वे रुळावरुन घसरली, 3 जणांचा मृत्यू
लॉस एंजल्समध्ये वेगाने पसरतोय वणवा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इवांका ट्रम्प यांना दिलं स्पेशल 'गिफ्ट'
अमेरिकेच्या टेक्सासमधील बाप्टिस्ट चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार, 27 जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय कडून आणखी

थंडीमुळे तलावातील पाण्यासोबत मगरीही गोठल्या
अमेरिकेतील पाक दुतावासापुढे भारतीयांची निदर्शने
जपानमध्ये डोळे दिपविणारा लाइट फेस्टिव्हल!
या देशात तारुण्यही साजरं करतात जल्लोषात
उत्तर अमेरिकेतील नायगरा धबधबा गोठला बर्फाने, पर्यटकांची वाढली गर्दी

आणखी वाचा