#InternationalYogaDay2018 निमित्त सेलिब्रिटींनी केली योगसाधना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 06:45 PM2018-06-21T18:45:06+5:302018-06-21T18:51:27+5:30

जगभरात आज चौथा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला गेला. सामान्य लोकांसोबतच सेलिब्रिटींनीदेखील आज योगादिनाचे सेलिब्रेशन कराताना काही खास व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यावर नेटीझन्सने कौतुक आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.