लाइव न्यूज़
 • 10:18 PM

  लोणावळ्यात पावसाचे जोरदार कमबॅक

 • 08:31 PM

  जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एनएन वोहर यांनी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेची केली पाहणी. काळजीचं कुठलं कारण नसून, यात्रा शांततेत पार पडेल. वोहरा यांची प्रतिक्रिया.

 • 07:55 PM

  अर्चना गंगणे यांचं तुळजापूर नगराध्यक्ष पद रद्द. तुळजाभवानी यात्रा अनुदान घोटाळा नडला.

 • 07:45 PM

  डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी नियुक्ती.

 • 07:26 PM

  उस्मानाबाद : तुळजापूर यात्रा अनुदान अपहार प्रकरणात दोषी ठरल्याने नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविले अपात्र.

 • 07:02 PM

  नांदेड - एकाच कुटुंबातील चार न्यायाधीशांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल, न्या. शेख वसीम अक्रम, न्या. शेख अमीर, न्या. शेख जावेद यांच्यासह एकूण सात जणांविरोधात पिडीतेने गुन्हा दाखल केला.

 • 05:58 PM

  जळगाव: मातंग समाजाच्या विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी.

 • 05:56 PM

  जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुध्द जळगाव न्यायालयात मानहानीचा दावा.

 • 05:53 PM

  जम्मू-काश्मीर- त्रालमधील दहशतवादी हल्ल्यात 9 सुरक्षारक्षक जखमी.

 • 05:10 PM

  राज्याच्या जलआराखड्याला मंजुरी. जलआराखडा तयार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य.महत्त्वाच्या नद्यांच्या पाण्याचं नियोजन होणार.

 • 05:03 PM

  साहित्य अकादमीकडून युवा व बाल साहित्य पुरस्कार जाहीर. 22 भाषांचे पुरस्कार जाहीक. रत्नाकर मतकरी यांना मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार. तर नवनाथ गोरे यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर.

 • 04:27 PM

  जालना : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा,सिंचन विहिरी, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची अरेरावी या मुद्यावरुन सदस्यांनी सभात्याग केला.

 • 04:25 PM

  जालना : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा, सिंचन विहिरी, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची अरेरावी या मुद्यावरुन सदस्यांनी सभात्याग केला.

 • 03:10 PM

  चारा घोटाळा-बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा जामीन 3 जुलैपर्यंत वाढविला. रांची हायकोर्टाचा निर्णय.

 • 03:10 PM

  उद्यापासून राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या