फोर्ब्सच्या यादीतल्या आशियातील टॉप 30मध्ये 'या' भारतीयांना मिळालं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 11:14 PM2018-03-29T23:14:15+5:302018-03-29T23:14:15+5:30

अभिनेत्री अनुष्का शर्माला फोर्ब्स 30 आशिया 2018च्या यादीत स्थान मिळालं आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणा-या व्यक्तींची फोर्ब्सची यादी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीत पद्मनाभ सिंह यांनाही स्थान देण्यात आलं आहे.

तसेच प्रिया प्रकाश आणि सुहानी जलोटा यांनाही यादीत संधी मिळाली आहे.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाही स्थान मिळालं आहे.

. इतरांच्या तुलनेत वेगळी कामगिरी करणा-या लोकांनाच या यादीत स्थान देण्यात आले आहे.