या शाकाहारी पदार्थांमधून मिळतील भरपूर प्रमाणात प्रोटीन

By ऑनलाइन लोकमत on Fri, February 09, 2018 3:40pm

राजमा हा प्रोटिन्सचा समृद्ध स्त्रोत मानला जातो. 180 ग्रॅम राजमामधून साधारण 15 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.
एक कप ओटमीलमधून 6 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.
दोन चमचे पीनट बटरमध्ये साधारण 8 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.
100 ग्रॅम दह्यातून साधारण 10 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.
180 ग्रॅम कोबी सेवन केल्यास साधारण 5 ग्रॅम प्रोटीन्स शरीराला मिळतात.
एक मुठभर सुकामेवा खाल्ल्यास साधारण 6 ग्रॅम इतके प्रोटीन्स मिळतात.
ब्रोकली हा प्रोटीन्सचा समृद्ध स्त्रोत आहे.

संबंधित

तुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का ?
डार्क सर्कलपासून मुक्तता हवीय, मग डाएटमध्ये करा हे बदल
वजन कमी करायचंय? प्या ही पाच पेयं
महिनाभर गोड खाणं सोडा, मग बघा कमाल!
महागडे क्रीम विसरा, टोमॅटोच्या पेस्टने चेहरा उजळवा

हेल्थ कडून आणखी

चीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे
दीर्घायुषी व्हायचं असेल तर रोज खा 'हे' फळ!
स्त्रीयांसाठी धुम्रपान कसे ठरते घातक, वाचा आणि तुम्हीच ठरवा!
आकर्षक व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी या ५ गोष्टींना द्या प्राधान्य
नारळ पाणी पिण्याचे हे आहेत फायदे!

आणखी वाचा