'या' शाकाहारी पदार्थांमधून मिळतात प्रोटीन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 10:26 PM2019-01-24T22:26:08+5:302019-01-24T22:31:04+5:30

राजमा हा प्रोटिन्सचा समृद्ध स्त्रोत मानला जातो. 180 ग्रॅम राजमामधून साधारण 15 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

एक कप ओटमीलमधून 6 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

दोन चमचे पीनट बटरमध्ये साधारण 8 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

100 ग्रॅम दह्यातून साधारण 10 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

180 ग्रॅम कोबी सेवन केल्यास साधारण 5 ग्रॅम प्रोटीन्स शरीराला मिळतात.

एक मुठभर सुकामेवा खाल्ल्यास साधारण 6 ग्रॅम इतके प्रोटीन्स मिळतात.

ब्रोकली हा प्रोटीन्सचा समृद्ध स्त्रोत आहे.