Menstrual Hygiene Day 2018 : मासिकपाळीदरम्यान घ्या या गोष्टींची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 03:08 PM2018-05-28T15:08:14+5:302018-05-28T15:08:14+5:30

मासिक पाळीदरम्यान दिवसातून निदान दोन वेळा आंघोळ करा.

सहा तासांनंतर सॅनेटरी पॅड बदलत राहा

संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी प्लास्टिक अस्तर असणारे पॅड वापरण्याऐवजी कॉटन पॅड वापरावते.

योनी स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करणं टाळावे. त्याऐवजी स्वच्छतेसाठी कोमट पाण्याचा वापर करावा.

पॅड बदल्यानंतर नेहमी गरम पाणी व साबणानं हात स्वच्छ करावेत.