लाइव न्यूज़
 • 04:37 PM

  Denmark Open Badminton : सहा वर्षांनंतरही सायनाला जेतेपदाची हुलकावणी

 • 03:45 PM

  अहमदनगर : राष्ट्रवादीच्या नगरसेविका कलावती शेळके व काँग्रेसचे नगरसेवक संजय लोंढेंचा शिवसेनेत प्रवेश

 • 03:41 PM

  कल्याण : पैशाच्या देवाण घेवाणीतून मित्रानेच केली मित्राची हत्या, बिर्ला महाविद्यालयाजवळील एका हॉटेलमधील घटना

 • 03:22 PM

  मुंबई : मीरा रोडमधील फूड किंग हॉटेलमध्ये स्फोट; 5 कर्मचारी जखमी

 • 03:19 PM

  अहमदनगर : राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मोठा घोटाळा - उद्धव ठाकरे

 • 02:53 PM

  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अहमदनगर शहरात आगमन.

 • 02:53 PM

  नवी मुंबई : पनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

 • 02:11 PM

  मुंबईहून निघालेली आलिशान आंग्रिया क्रुझ गोव्याच्या किनारी दाखल, 14 तासांच्या प्रवासानंतर क्रुझ गोव्यात

 • 02:02 PM

  IND Vs WIN 1st OneDay : 'हा' विक्रम नावावर करणारा रिषभ पंत दुसरा भारतीय

 • 01:46 PM

  IND Vs WIN 1st OneDay : चिंता नको, भारताचेच पारडे जड!

 • 01:18 PM

  सोलापूर : सोलापुरला विकासापासून वंचित ठेवणारे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात त्यांच्याच वाढदिवसादिवशी बसपाचे बोंबाबोंब आंदोलन सुरू

 • 01:17 PM

  शिर्डी : मला खुर्ची नको फक्त जनतेचं प्रेम मिळत राहो - उद्धव ठाकरे

 • 01:05 PM

  IND Vs WIN 1st OneDay : भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण

 • 12:58 PM

  शिर्डी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन, शिव प्रतिमा, राम प्रतिमा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन.

 • 12:56 PM

  सातारा : कऱ्हाडच्या मध्यवस्तीत जुगार अड्ड्यावर छापा, 30 जण ताब्यात, साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

All post in लाइव न्यूज़

Lokmat.com