लाइव न्यूज़
 • 10:16 AM

  श्रीदेवी यांचे आकस्मिक निधन झाल्याचे ऐकून स्तब्ध झालो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

 • 10:15 AM

  यवतमाळ : येथील बोधड परिसरातील चिंतामणी नगरात अनिल गजभिये (३४) याचा खून करण्यात आला, रविवारी सकाळी 8. 54 घटना, मृतकावर ही खुनाचा आरोप होता

 • 10:09 AM

  जम्मू काश्मीर: कुपवाडा जिल्ह्यात हिमस्खलन; ३ नागरिकांचा मृत्यू

 • 09:49 AM

  कोल्हापूर: लक्ष्मीपुरी परिसरातील घराला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल

 • 09:05 AM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' च्या माध्यमातून देशवासीयांना करणार संबोधित

 • 09:05 AM

  श्रीदेवी यांचे पार्थिव आज दुपारी भारतात आणणार

 • 08:18 AM

  श्रीदेवी यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 • 08:15 AM

  चांगली मैत्रीण गमावली, सुपरस्टार रजनीकांत यांनी ट्विट करत केलं दुख व्यक्त.

 • 08:13 AM

  नवी मुंबईकरांनो आज प्रवास टाळा, हार्बर, ट्रान्सहार्बरवर आज मेगाब्लॉक

 • 02:49 AM

  मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे वृत्त.

 • 12:53 AM

  भारताचा दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय.

 • 11:50 PM

  नवी मुंबई - बेलापूर स्थानकात असलेल्या लोकलच्या मोटर कोचमध्ये आग, अग्रिशमन दल घटनास्थळी, परिस्थिति नियंत्रणात, संभाव्य हानी टळली.

 • 11:32 PM

  भारत वि. दक्षिण आफ्रिका: दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका, हेन्ड्रिक्स सात धावांवर बाद, धावसंख्या -18/1

 • 11:04 PM

  भारत वि. दक्षिण आफ्रिका: 20 षटकांत भारताच्या 172 धावा

 • 09:47 PM

  सोलापूर: जाती नष्ट करा, अाम्ही आरक्षण मागणार नाही - रामदास आठवले

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या