लाइव न्यूज़
 • 05:47 PM

  गडचिरोली - नक्षलवाद्यांविरोधातील चकमकीनंतर सुरू असलेल्या शोधमोहिमेत आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला, मृतांची संख्या पोहोचली 15 वर

 • 05:45 PM

  IPL 2018 : रायुडू-रैनाची अर्धशतके, चेन्नईचे हैदराबादपुढे 183 धावांचे आव्हान

 • 05:14 PM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात जाणार चीनच्या दौऱ्यावर, 27 आणि 28 एप्रिलला शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर बैठकीत घेणार सहभाग

 • 04:16 PM

  पाटणा : देशाला हिंदू आणि मुसलमानांमध्ये विभागू नका, राजनाथ सिंह यांचे वक्तव्य

 • 03:36 PM

  ठाणे - मानपाडा येथील टिकूजिनी वाडी रोडवर कचऱ्याला लागलेल्या आगीत सापडून टेम्पो जळाला

 • 03:33 PM

  CSK vs SH, IPL 2018 Live Score : हैदराबादने नाणेफेक जिंकली, चेन्नईची प्रथम फलंदाजी

 • 03:10 PM

  गडचिरोली - नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जहाल नक्षली कमांडर साईनाथ आणि सिनुहर यांचाही मृतांमध्ये समावेश

 • 02:52 PM

  काबूल - अफगाणिस्तानमधील काबूल येथे झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या वाढून पोहोचली 31 वर

 • 02:04 PM

  गडचिरोली - भामरागड तालुक्यातील ताडगाव परिसरात नक्षल- पोलीस चकमकीत 14 नक्षलवादी ठार, आतपर्यंतच्या नक्षलविरोधी अभियानातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई

 • 01:19 PM

  सांगली : ब्रह्मनाळमधील मगरीने ओढून नेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला, तिसऱ्या दिवशी मृतदेह शोधण्यात यश

 • 12:47 PM

  नाणारवासियांनी उद्धव ठाकरेंच्या सभेवर टाकलेल्या बहिष्काराची बातमी खोटी, शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा दावा, एकी फोडण्याचा सरकारमधील काही व्यक्तींचा डाव असल्याचाही आरोप

 • 10:58 AM

  चिपळूण : इंडिका आरामबसवर आदळून झालेल्या अपघातात रत्नागिरी जाकादेवी येथे एक जण ठार, तर दोन महिला, एक पुरुष व एक दीड वर्षाची मुलगी गंभीर जखमी

 • 10:56 AM

  उत्तर प्रदेश- सशस्त्र सीमा दलाच्या जवानांनी बहरीच येथून 9 लाखांच्या हेरॉईनसह दोन नेपाळींना केली अटक

 • 10:50 AM

  रत्नागिरी : नाणार प्रकल्पग्रस्तांचा उद्धव ठाकरेंच्या सभेवर बहिष्कार, उद्योग विभागाचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी

 • 10:44 AM

  नवी दिल्ली- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 12 वर्षांहून कमी वयाच्या मुलींवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशी देण्याच्या शिक्षेला दिली मंजुरी

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या