गोव्यात दाबोळी विमानतळावरील धावपट्टीवर मिग-२९ लढाऊ विमानाला अपघात

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 7:35pm

वास्को : बुधवारी दुपारी दाबोळी येथील भारतीय नौदलाचा विमानतळाच्या धावपट्टीवर नेहमीच्या सरावासाठी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना भारतीय नौदलाचे मिग-29 या लढाऊ विमानात काही तांत्रिक बिघाडामुळे कोसळले.
सुदैवाने प्रशिक्षित वैमानिकाने तांत्रिक आपत्कालिन यंत्रणेद्वार तो विमानातून बाहेर पडण्यात यश मिळविल्याने किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघाताबाबतीत वरिष्ठ जनसंपर्क नौदल अधिकारी कॅप्टन माथुर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सदर अपघात दुपारी 12.30 च्या दरम्यान घडला.
त्यावेळी नौदलचे मिग - 29 हे लढाऊ विमान आपल्या नित्य सरावासाठी निघाले होते.

संबंधित

Chartered Plane Crashed In Mumbai : घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून 5 जणांचा मृत्यू
गोव्यात बहरले वर्षा पर्यटन
गोवेकरांचा 'सांजाव' उत्सव
बोंडलामधील जैवविविधता
कंटेनर व कारची समोरासमोर धडक

गोवा कडून आणखी

पणजीत शिमगोत्सव साजरा
गोव्यात होळी अन् रंगोत्सव साजरा !
कण कण वाळूचा बोले काही...
गोव्यात अवतरली किंग मोमोची राजवट
अमृता अरोराने खास मित्र, मैत्रिणींसोबत गोव्यात साजरा केला वाढदिवस

आणखी वाचा