फिफाच्या पुरस्कार सोहळयात जुळून आला मेसी आणि रोनाल्डो या कट्टर प्रतिस्पर्ध्यांना एकत्र पाहण्याचा योग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 06:39 PM2017-10-24T18:39:19+5:302017-10-24T18:43:59+5:30

रिअल माद्रिदचे फ्रेंच प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांना पुरुष गटातील फिफाचा सर्वोत्तम प्रशिक्षकाचा तर रोनाल्डोला यंदाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळाला.

पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डोला यंदाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळाल्यानंतर ट्रॉफीचे चुंबन घेताना.

फिफाच्या पुरस्कार वितरण सोहळयामध्ये रोनाल्डो आणि मेसी जगातले दोन महान फुटबॉलपटू शेजारी बसले होते.

ब्राझीलचा बचावपटू डानी अल्वेस, स्पेनचा सर्जिओ रामोस, क्रोएशियाचा ल्युका मोद्रीस आपल्या पुरस्कारासह

हॉलिवूड अभिनेता इद्रीस एल्बासोबत पुरस्कार विजेते सेल्फी घेताना.