भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या विवाहाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 06:12 PM2017-12-05T18:12:42+5:302017-12-05T18:15:54+5:30

कोलकाताच्या ऑरडनन्स क्लबवर विवाहानंतर पत्नी सोनमसोबत पोझ देताना भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री.

भारताचा प्रसिद्ध फुटबॉलपटू सुनील छेत्री हळदीचे फोटो.

सोनम मोहन बागानचे महान फुटबॉलपटू सुब्रता भट्टाचार्य यांची मुलगी आहे.

सुनील छेत्रीने लग्नाच्यावेळी पारंपारिक नेपाळी पोषाख परिधान केला होता.