अचूक 'टायमिंग'साठी मेस्सी, रोनाल्डो यांना मोजावे लागतात लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 05:48 PM2019-03-02T17:48:34+5:302019-03-02T17:57:42+5:30

रोनाल्डोकडे ५० महागडी घड्याळे आहेत. यापैकी सर्वात महागडे असलेले घड्याळ २० लाख डॉलर एवढे महाग आहे.

नेयमार गा गागा मिलानो या महागड्या घडाळ्यांच्या कंपनीचा सदिच्छादूत आहे. नेयमारकडे १६ महागडी घड्याळं आहेत, ज्यांची किंमत जवळपास १ लाख ८० हजार डॉलर एवढी आहे.

मेस्सीने स्वत:साठी एक घड्याळ बनवून घेते आहे, ज्याची किंमत ८४ हजार डॉलर एवढी आहे.

बेंझामाकडे व्हाइट गोल्डचे घड्याळ आहे, ज्याची किंमत ६० हजार डॉलर एवढी आहे.

मँचेस्टर युनायटेडच्या लिंगार्डकडे १, ९२, ६०० डॉलरचे महागडे घड्याळ आहे.