लाइव न्यूज़
 • 10:34 PM

  तामिळनाडू: अण्णा द्रमुक नेत्या शशिकलाचे भ्रष्टाचाराचे प्रकरण; दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या पोस गार्डन निवासस्थानावर आयकर विभागाचा छापा

 • 10:28 PM

  पंढरपूर- रात्रकामगारांना घेऊन जात असताना सहकार शिरोमणी कारखान्याची बस फोडली. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बस फोडली.

 • 10:22 PM

  अहमदनगर: शेवगावातील गोळीबार प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषीवर कारवाई; गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

 • 09:38 PM

  'दिल्लीतील हवा खराब, देशाची राजधानी नागपूरला करा' आणखी वाचा...

 • 09:20 PM

  नवी दिल्ली- न्यू अशोक नगरात 20 वर्षांच्या मुलीचा सापडला मृतदेह, प्रियकराविरोधात गुन्हा दाखल

 • 09:19 PM

  श्रीनगर- पोलिसांवरच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दहशतवाद्याचा मृत्यू

 • 09:10 PM

  'पद्मावती'वर नवे संकट, सेन्सॉर बोर्डामुळे सिनेमाची रिलीजची डेट वाढणार? आणखी वाचा...

 • 08:27 PM

  सावंतवाडी : तोरसे गोवा येथे दुचाकीची कदंबा बसला जोरदार धडक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन युवक जागीच ठार

 • 08:26 PM

  नाशिक : पुरवणी दोषारोपपत्रात आरोपी न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना शहर पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यास रंगेहाथ अटक

 • 08:21 PM

  नाशिक : पुरवणी दोषारोपपत्रात आरोपी न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना शहर पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यास रंगेहाथ अटक

 • 08:16 PM

  मुंबई : महापालिकेचा ग्रॅण्ड हयात हॉटेलला दणका, तीन हजार चौरस फुटांवरचं अवैध बांधकाम महापालिकेनं पाडलं.

 • 07:58 PM

  मध्य प्रदेश: ग्वालेरमध्ये नथुराम गोडसेची मूर्ती स्थापन केल्याप्रकरणी हिंदू महासभेविरोधात तक्रार दाखल

 • 07:48 PM

  मध्य प्रदेश: ग्वालेरमध्ये नथुराम गोडसेची मूर्ती स्थापन केल्याप्रकरणी हिंदू महासभेविरोधात तक्रार दाखल

 • 07:46 PM

  बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, महापौर बंगल्यात सुमारे अर्धा तास चर्चा केल्याची सूत्रांची माहिती

 • 07:42 PM

  मुंबई : बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, महापौर बंगल्यात सुमारे अर्धा तास चर्चा केल्याची सूत्रांची माहिती

All post in लाइव न्यूज़

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या