फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 10:59 PM2018-06-14T22:59:36+5:302018-06-14T22:59:36+5:30

फिफा वर्ल्ड कप 2018 कोण जिंकणार, याचं उत्तर बरोब्बर एका महिन्यानंतर मिळणार आहे.

हा फुटबॉल वर्ल्ड कप कोण पटकावणार, याकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

फुटबॉलच्या या महाकुंभासाठी रशिया सज्ज झाला आहे.

फुटबॉलचा हा महाकुंभ याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी तब्बल 10 हजार भारतीय मॉस्कोत दाखल झाले आहेत.