रशियाची 'ती' हॉट अँड बोल्ड चाहती कोण आहे माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 05:02 PM2018-06-21T17:02:11+5:302018-06-21T17:19:29+5:30

सोशल मीडियावर सध्याच्या घडीला एका रशियन फॅनचे फोटो वायरल झाले आहेत. रशियातील ही फॅन सर्वात हॉट आणि सेक्सी असल्याचे म्हटले जात आहे.

ही हॉट आणि सेक्सी फॅन नेमकी आहे तरी कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या सर्वात हॉट फॅनचे नाव आहे नताल्या नेमचिनोव्हा.

रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सामन्यात नत्याला चाहत्यांचा नजरेस पडली आणि त्यानंतर तिच्यावरून कुणाचीही नजर उठली नाही.

नताल्या ही 2007 साली मिस मॉस्को झाली होती.

नताल्या ही एक पॉर्नस्टार आहे आणि तिचे बरेच पॉर्न सिनेमे लोकांनी पाहिले आहेत.

नताल्या जेव्हा सामना पाहायला आली होती तेव्हा रशियाने सौदी अरेबियावर 5-0 असा विजय मिळवला होता.