झहीर आणि सागरिकाचं पोस्ट वेडिंग फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत on Thu, December 07, 2017 8:34pm

सेलिब्रेटी कपल झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी नुकतंच पोस्ट वेडिंग फोटोशूट केलं.
झहीर आणि सागरिकाने ‘हार्पर्स बाजार ब्राईड इंडिया’साठी हे फोटोशूट केलं आहे.
झहीर आणि सागरिका 23 नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकले
मुंबईत दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या रिसेप्शनसाठी क्रिकेट आणि बॉलिवूडसह अनेक क्षेत्रांतील नामांकित व्यक्ती उपस्थित होते.
दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांना त्यांचं हे फोटोशूट प्रचंड आवडत आहे.

संबंधित

सेंच्युरियन कसोटीत भारत अडचणीत
जाणून घ्या 'द वॉल' द्रविड बद्दल या गोष्टी
India Vs South Africa 2018 : टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणे
अॅशेस मालिकेवर कांगारुंचा कब्जा, ऑस्ट्रेलियाने केली पराभवाची परतफेड
हे दिग्गज फलंदाज यावर्षी ठरले अपयशी, नावं वाचून बसेल धक्का

मनोरंजन कडून आणखी

गल्ली बॉय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणवीर सिंगचा हटके अंदाज
Birthday Special : ‘या’ अभिनेत्याची तिसरी पत्नी बनली बिपाशा बासू
वोग मॅगझिनसाठी करीना कपूरचं खास फोटोशूट
#BirthdaySepcial: दीपिका पदुकोणचे काही न पाहिलेले फोटो
#HappyBirthdayDeepikaPadukone- डिम्पल गर्ल दीपिकाचा साडीतील सिजलिंग लूक

आणखी वाचा