लाइव न्यूज़
 • 08:57 AM

  महाआघाडीमध्ये नाही मोदींना हरवण्याची ताकद - अमित शाह

 • 08:40 AM

  डोंबिवली- डोंबिवलीत गुढीपाडवा स्वागतयात्रांमध्ये स्वच्छ भारत, स्वच्छ डोंबिवली, डिजिटल भारत यावर भर

 • 08:24 AM

  नवी दिल्ली - यमुना एक्स्प्रेस वे वर मथुरेजवळ झालेल्या भीषण अपघातात दिल्लीतील एम्स रुग्णालयातील 3 डॉक्टरांचा मृत्यू

 • 07:29 AM

  अफगाणिस्तान - ड्रोण हल्ल्यामध्ये सहा दहशतवादी ठार

 • 06:35 AM

  मुंबईतील लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी १०.५४ ते दुपारी ४.१९ दरम्यान कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.

 • 10:36 PM

  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिल्या उगादी, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

 • 09:57 PM

  उत्तर प्रदेशः गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव. ४३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

 • 09:32 PM

  Nidahas Trophy 2018 : विजयाची गुढी उभारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

 • 09:28 PM

  मोहम्मद शामीचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा

 • 09:09 PM

  मध्यप्रदेश- भोपाळमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलं हिंदू नववर्षाचं सेलिब्रेशन.

 • 08:44 PM

  मुंबई- कुलाब्यातील आर्मी ऑफिसला लागलेली आग आटोक्यात. जिवीतहानी नाही. आगीमुळे दोन ऑफिसचं नुकसान.

 • 08:37 PM

  कोल्हापूर- एसटी चालक-जीप चालकामध्ये वाद. जीप चालकाची एसटी चालकाला मारहाण. चूक नसतानाही एसटी चालकाला केली मारहाण. मारहाणीत एसटी चालक जखमी.

 • 08:06 PM

  मुंबई : कुलाब्यातील नेव्हीनगरमधील ऑफिस इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी.

 • 07:42 PM

  बिहार- सितामारहा रून्नी सैदपूर येथे बस पूलावरून कोसळली. दहा जणांचा मृत्यू.

 • 06:41 PM

  उत्तराखंडः अभिनेता रजनीकांत यांनी अलमोडामध्ये चाहत्यांची घेतली भेट.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या