Katrina surfing in Morocco
कतरिना मोरक्कोमध्ये करतेय सर्फिंग By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 05:46 PM2017-07-24T17:46:30+5:302017-07-27T11:29:26+5:30Join usJoin usNext बॉलिवूडचा दबंग सलमान खान व कतरिना कैफ सध्या मोरक्कमोमध्ये 'टायगर जिंदा है' सिनेमाचं शुटिंग करत आहेत. कतरिना सर्फिंग करत असून सोशल मीडियावर तिनं यासंबंधीचा व्हिडीओ शेअर केला आहे. कतरिनानं दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी तिनं कधीही सर्फिंग केलेले नाही. 'टायगर' सिनेमाप्रमाणे 'टायगर जिंदा है' या सिनेमातही कतरिना व सलमान स्टंट करताना दिसणार आहेत.