कलाकांदी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरल्यानं सैफ अली खानचं सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत on Thu, December 07, 2017 10:36pm

शेफ चित्रपटानंतर सैफ अली खानचा पुढचा चित्रपट कलाकांदी लवकरच बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे.
कलाकांदी हा एक थ्रिलिंग कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2018ला प्रदर्शित होणार आहे.
सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटातील 70 दृश्यांना कात्री लावली आहे.
त्यानंतर आता हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरल्यामुळे सैफ अली खानच्या टीमनं सेलिब्रेशन केलं आहे.
कलाकांदी हा माझ्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपट ठरेल, अशी आशा सैफ अली खान यानं व्यक्त केली आहे.

संबंधित

सेलिब्रिटींचे 'हे' एअरपोर्ट लूकसुद्धा फॉलो करण्यासारखे
प्रेमासाठी कायपण; 'या' सेलिब्रिटींनी लग्नासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा
पाहा सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसचे खास फोटो
तैमूरचे शर्टलेस फोटो व्हायरल
हे ७ बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत शाही घराण्याचे वारसदार

मनोरंजन कडून आणखी

जिद्दीला सलाम... हसत हसत कॅन्सरला सामोरी जातेय लढवय्यी सोनाली!
मेहरून साडी परिधान केल्यावर अशी दिसते दीपिका
पत्नीबरोबरच्या फोटोशूटमुळे 'आर्यन मॅन' पुन्हा चर्चेत!
सल्लू करतो मस्करी, प्रियांकाचा तोरा भारी; बघा सेटवर कसे वागतात बॉलिवूडचे तारे?
हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचे खास टॅटू, काय आहे त्यांचा अर्थ?

आणखी वाचा