लाइव न्यूज़
 • 08:55 AM

  व्हिडीओकॉन कंपनीचं कामकाज पुन्हा सुरू, 12 दिवसांच्या रजेनंतर कर्मचारी पुन्हा कामावर रूजू.

 • 08:25 AM

  एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा, अल्प वेतनाविरोधात आज दुपारी 12 वाजता मुंबईत बैठक

 • 07:48 AM

  जम्मू काश्मीर : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, आर.एस. पुरा सेक्टरमध्ये गोळीबार.

 • 07:43 AM

  पुणे : इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अ‍ॅग्रिकल्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी येत्या १० मे रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) होणार आहे.

 • 07:37 AM

  मुंबईत वाहतूक नियम मोडणाऱ्यांना ई-चलनद्वारे दंड, 51 कोटींपैकी 27 कोटींची वसुली बाकी, आरटीआयमध्ये मुंबई वाहतूक शाखेचं उत्तर

 • 07:30 AM

  मुंबई : लोअर परळ येथील नवरंग स्टु़डिओला लागलेली आग आटोक्यात, कोणतीही जीवितहानी नाही. मात्र एक अग्निशमन दलातील अधिकारी जखमी.

 • 07:21 AM

  गोवा - अमोनिया वाहतूक करणारा टँकर उलटला,  वास्को येथे घडली घटना

 • 12:37 AM

  डोंबिवली पश्चिमेच्या गोपी मॉल जवळील सायकल दुकानाला लागली आग

 • 11:32 PM

  डोंबिवली - चेंबुर महिला संघ आयोजित भजन स्पर्धेत 50001रुपये आणि ढाल प्रथम क्रमांकाचे बक्षीस सिमन्तिनी मंडळाला मिळाले.

 • 10:21 PM

  अमरावती - वणी ममदापूरच्या ग्रामसेविकेस मारहाण, तिवसा पोलिसात तक्रार दाखल

 • 10:12 PM

  नवी दिल्ली: गणेशमूर्तींना जीएसटीतून वगळले, ५०० रुपयांपर्यंतच्या नाटकांच्या तिकिटावरही जीएसटी नाही.

 • 10:07 PM

  मुस्लिम बँकेच्या ३२ ठिकाणांवर सीबीआयचा छापा; नोटाबंदीनंतर हजार, पाचशेच्या नोटा बदलल्याचा आरोप आणखी वाचा...

 • 09:34 PM

  तेलंगणा - हैदराबाद येथे क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, 11 जणांना अटक

 • 09:09 PM

  सांगली : पोलादी पिंजऱ्यातली कुस्ती किरण भगतने जिंकली, मनजित सिंगला केलं चितपट

 • 09:08 PM

  पुणे: जुन्या नोटा बदलून दिल्याप्रकरणी एका सहकारी बँकेच्या पुणे, बारामती, लोणावळाशाखांसह एकूण ३२ शाखांवर सीबीआयचे छापे.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या