लाइव न्यूज़
 • 09:08 AM

  श्रीनगर - गेल्या आठवड्यात करननगर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पोलीस कर्मचार एच. सी. हबीबुल्लाह यांचे निधन

 • 07:44 AM

  उत्तर प्रदेश: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तीन महिने टोल माफ

 • 07:02 AM

  जम्मू-काश्मीर: अनंतनागमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू; दोन-तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता

 • 07:00 AM

  निकोबार बेटाला रात्री 1.59 वाजता 5.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का

 • 05:10 AM

  न्यूयॉर्क- पुलित्झर पुरस्कार विजेते स्तंभलेखक चार्ल्स क्रॉथम्मर यांचं वयाच्या 68व्या वर्षी निधन

 • 12:12 AM

  पालघर- पोलिसांनी जंगलात घुसून अन्य तीन असे एकूण 4 दरोडेखोरांना पकडले. गोळीबारात अन्य दरोडेखोर जखमी झाल्याचे वृत्त

 • 11:36 PM

  नवी मुंबई- पुणेवरून दादरला जाणा-या शिवनेरी बसला (Mh-06-s-9586) सानपाडा उड्डाणपुलाजवळ अपघात, रात्री 11.15 वाजता घडली घटना

 • 11:34 PM

  नागपूर- 5 जणांची हत्या करणा-या नराधमाला लुधियानातून नागपूर पोलिसांनी केली अटक

 • 10:14 PM

  एनएसजी कमांडो काश्मीरमध्ये दाखल, दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईची शक्यता

 • 09:45 PM

  कोलकाता- अलीपोर पोलीस स्टेशन हद्दीतील दुकानाला लागलेली आग नियंत्रणात.

 • 09:06 PM

  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बेंगळुरूत पोहोचले. रक्तातील साखर वाढल्यानंतर उपचारासाठी बंगळुरूत.

 • 07:52 PM

  जम्मू-काश्मीर: राज्यपाल राजवट लागू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्यपाल एन. एन. वोहरा यांनी उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक.

 • 06:43 PM

  ठाणे- भाजपाने जम्मू-काश्मीरच्या बाबतीत घेतलेला निर्णय योग्य. 2019मध्ये भाजपाला फायदा होईल. महाराष्ट्रात भाजप शिवसेना आणि आरपीआय युती टिकली पाहिजे- रामदास आठवले.

 • 05:32 PM

  मराठवाडा विकास महामंडळ अध्यक्षपद जाहीर. भागवत कराड यांची अध्यक्षपदी निवड.

 • 05:27 PM

  सिंधुदुर्ग : मालवणात मुसळधार पाऊस, देवलीत डोंगर कोसळला, घरावर आंब्याचे झाड पडून एक गंभीर जखमी.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या