चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयी संघ

1998 विजेता संघ - द. अफ्रीका

2000 विजेता संघ - न्यूझीलंड

2002 विजेता संघ - भारत श्रीलंका

2004 - विजेता संघ - वेस्टइंडीज

2006 - विजेता संघ - ऑस्ट्रेलिया

2009 - विजेता संघ - ऑस्ट्रेलिया

2013 - विजेता संघ - भारत

1998 मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती. सुरुवतीला या ट्रॉफीचे नाव नॉक आउट टूर्नामेंट होते. मात्र त्यात बदल करून आयसीसी चॅमिप्यन्स ट्रॉंफी ठेवण्यात आले.