'हे' क्रिकेटपटू आपल्या पत्नीसह जाहिरातीमध्ये झळकतात तेव्हा...

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची ओळख एका जाहिरातीदरम्यान झाली होती.

भारताचा कर्णधार महेंदसिंग धोनी आणि पत्नी साक्षी यांनीही जाहिरात केली आहे.

दिनेश कार्तिक आणि त्याची पत्नी दीपिका पल्लीकल हे दोघेही खेळाडू असून त्यांनी एकत्रितपणे जाहिराती केल्या आहेत.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे एका ज्वेलरीच्या जाहिरातीमध्ये एकत्र आले होते.

भारताचा भरवश्याचा फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि त्याची पत्नी पुजा यांनी एका नामांकित बँकेच्या जाहिरातीमध्ये काम केले आहे.