विराट सेनेची रामायणकालीन 'अशोक वाटिके'त सैर

भारतीय क्रिकेट संघात श्रीलंकेत असून काही खेळाडूंनी ऐतिहासिक महत्व असलेल्या 'अशोक वाटिके'ला भेट दिली

तिस-या कसोटीआधी भारतीय क्रिकेट संघ रिलॅक्स मूडमध्ये असून कुटुंबासोबत मजा मस्ती करताना दिसत होता

यावेळी काही खेळाडूंच्या पत्नीदेखील सोबत होत्या.

खेळाडूंनी सीता अम्मा मंदिरात जाऊन सीतेचे दर्शनही घेतले.

अशोक वाटिकेत हनुमानाच्या विशाल पदचिन्हाजवळ उमेश यादव पत्नीसोबत पाया पडताना