लाइव न्यूज़
 • 02:01 PM

  अकोला : तेल्हारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या तोंडावर प्रहार कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकली.

 • 01:56 PM

  धुळे : धुळे महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर यांची निवड 31 डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित नगरसेवकांची सकाळी 11 वाजता विशेष बैठक होणार.

 • 01:38 PM

  मुंबई- मेगा भरतीबाबत राज्य सरकारचं न्यायालयात प्रतिज्ञापत्र, '23 जानेवारीपर्यंत मेगा भरतीद्वारे नेमणूक नाही'

 • 01:10 PM

  दिल्ली- दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली सुषमा स्वराज यांची भेट

 • 12:30 PM

  भंडारा : गोवर-रुबेला लसीकरणाने मुलीचा मृत्यू. तुमसर तालुक्याच्या गर्रा बघेडा येथील घटना. आशा रामसिंग गोळगे (दीड वर्ष) असे मृत मुलीचे नाव.

 • 12:14 PM

  मुंबई : म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जीवे मारण्याची धमकी

 • 12:05 PM

  सोलापूर : अक्कलकोट रोडवरील एमआय डीसी परिसरात असलेल्या मार्बल गोडाऊनला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

 • 11:54 AM

  चंद्रपूर : वरोरा येथे बकरीने झाड खाल्ल्यावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने सबळीने एकाची हत्या.

 • 11:33 AM

  सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात आजपासून हेल्मेट सक्ती

 • 11:22 AM

  IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाची अखेरच्या दोन कसोटींसाठी विशेष रणनीती

 • 11:09 AM

  भाजपाकडून देण्यात आलेली राणेंची खासदारकी काढून घ्या- प्रमोद जठार

 • 11:04 AM

  अकोला रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या ऑफ लाईनवरील रेल्वे रूळ तुटल्याचे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरील कॅन्टीन धारकाच्या लक्षात आल्याने मोठा अपघात टळला

 • 11:00 AM

  नवी दिल्ली- आई-वडिलांसह हमीद अन्सारी सुषमा स्वराजांच्या भेटीला

 • 10:59 AM

  मुंबई ट्रॅफिक पोलीस दलातील भ्रष्टाचाराबद्दल जनहित याचिका करणाऱ्या हवालदार सुनील टोके यांच्यावर कारवाईचा बडगा; शिस्तभंगाचा ठपका ठेवून खात्यातून निलंबित

 • 10:32 AM

  नाशिक- हंगामातील सर्वाधिक नीचांकी 7.9 इतक्या किमान तापमानाची आज नाशिकमध्ये नोंद. नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला

All post in लाइव न्यूज़

'Virat' philosophy in Goa, Lavali attendance for football matches, huge curiosity among fans | गोव्यात ‘विराट’ दर्शन, फुटबॉल सामन्यासाठी लावली हजेरी, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता | Lokmat.com