विराट कोहलीची मेसीला‘किक’, वार्षिक कमाईत टाकले मागे

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खोऱ्यानं धावा काढणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने जगातील सर्वात 'मार्केटेबल' खेळाडूंच्या यादीत अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीला मागे टाकले.

मेसीची १३.५ मिलियन डॉलरच्या कमाईसह नवव्या स्थानावर वर्णी लागली आहे.

37.2 मिलियन डॉलरच्या कमाईसह टेनिस स्टार रॉजर फेडररनं अव्वल स्थान काबीज केलं

बास्केट बॉलपटू लेब्रॉन जेम्स 33.4 मिलियन डॉलर कमाईसह दुसऱ्या क्रमांकावर आहे

वेगवान धावपटू उसेन बोल्ट 27 मिलियन डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहे

ब्राझीलचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो २१.५ मिलियन डॉलरसह चौथ्या स्थानावर

गोल्फपटू फिल मिकलसनची कमाई १९.६ मिलियन डॉलर आहे

१६.६ मिलियन डॉलरसह टायगर वूड्स सहाव्या क्रमांकावर आहे

गोल्फपटू रोरी मॅक्लरॉय १३.६ मिलियन इतकी कमाई करतो.

१३.४ मिलियन कमाई करणाऱ्या बास्केट बॉलपटू स्टिफन कॅरीने पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.