विराट ने शेअर केले Married Life सीक्रेट्स, वाचाल तर थक्क व्हाल

विराट आणि अनुष्का यांना साध्या गोष्टी आवडतात.

दोघांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते.

दोघेही एकमेकांसाठी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढतात.

अनुष्कासाठी विराट आता पूर्णपणे शाकाहारी झाला आहे.