विराट Milestone!

विराट कोहलीची 123 धावांची खेळी...

कोहलीचे ऑस्ट्रेलियात सहावे कसोटी शतक

कोहलीची सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी

1992 नंतर पर्थवरील कसोटीत शतक करणारा पहिला भारतीय

सर्वात जलद 25 कसोटी शतक झळकावण्याचा पराक्रम

एकाच वर्षांत आफ्रिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलियात शतक करणारा कोहली पहिलाच आशियाई फलंदाज