Valentines Day Special: भारतीय क्रिकेटपटूंची गाजलेली प्रेम प्रकरणं...

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला अंजली 1990 साली भेटली. हे दोघ पाच वर्षे डेटिंग करत होते.

भारताचा कर्णधार विराट कोहली अनुष्का शर्माला 2013 साली भेटला होता आणि त्यांनी 2017 साली लग्न केले.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपली बालमैत्रिण डोनाबरोबर लग्न केले. पण त्याने हे लग्न पळून जाऊन केले होते.

रोहित शर्माने रितिकाबरोबर 2015 साली लग्न केले. हे दोघे सहा वर्षे डेटिंग करत होते.

शिखर धवन आणि आयेशा यांनी 2012 साली लग्न केले.

युवराज सिंग आणि हेझल किच हिच्याबरोबर लग्न केले.

हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा यांचीही लव्ह स्टोरी चांगलीच गाजली होती.