टीम इंडियाचे शिलेदार सह्याद्रीच्या कुशीत!

राधिकानेही अजिंक्यसोबत ट्रेकिंगचा आनंद लुटला.

भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा.

भारतीय संघातील भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे पत्नी राधिकासोबत

कर्णधार कोहली चेतेश्वर पुजार अश्विन यांचा एक कूल सेल्फी.

विजयी विश्व तिरंगा प्यारा म्हणणा-या रवींद्र जाडेजाचा अनोखा अंदाज

भारताचा अव्वल फिरकीपटू आर.अश्विन.

एका निवांत क्षणी कर्णधार विराट कोहली.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अजिंक्य रहाणे आर.अश्विन चेतेश्वर पुजारा मुरली विजय रवींद्र जाडेजा तसेच प्रशिक्षक अनिल कुंबळेने पुण्यातील ताम्हिणी घाटात ट्रेकिंगचा आनंद लुटला.