विरूष्काच्या मेहंदी सोहळ्यातील खास क्षण

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली विवाहबंधनात अडकले आहे.

विरूष्काच्या लग्न सोहळ्याबरोबरच त्याचा मेहंदी व हळदी समारंभही थाटात पार पडला.

मेहंदी समारंभाला अनुष्काने गुलाबी रंगाचा लेहंगा व त्यावर निळ्या रंगाचं ब्लाऊज परिधान केलं होतं. तर विराटने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-चुडीदार पायजमा व कुर्त्यावर लाल रंगाचा नेहरू जॅकेट असा पेहराव केला होता.

अनुष्काबरोबर विराटनेही हातावर मेहंदी काढली.