लाइव न्यूज़
 • 09:21 AM

  Asia cup 2018 : भारत - पाकिस्तान सामन्याची आणखी एक मेजवानी, सुपर फोर मध्ये भिडणार

 • 09:20 AM

  मुंबई-जयपूर विमान मुंबईकडे परतले, स्वीच ऑन करण्याचा विसर, हवेचा दाब वाढल्यानं प्रवाशांना झाला त्रास.

 • 09:15 AM

  केरळ नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशपची आजही होणार चौकशी

 • 08:47 AM

  Asia Cup 2018: भारताने नोंदवला पाकिस्तानवर सर्वात मोठा विजय, कसा ते वाचा

 • 08:43 AM

  उत्तर प्रदेश: गणेश विसर्जनाच्या वेळी लखनौजवळ गोमती नदीमध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू्.

 • 08:23 AM

  'प्रो कबड्डी'ला आव्हान देण्यासाठी माजी खेळाडूंनी मोट बांधली; लवकरच नवी लीग भेटीला

 • 08:07 AM

  मुंबई : पेट्रोलचा आजचा प्रतिलिटर दर 89.60 रुपये, प्रतिलिटर तर डिझेल 78.42 रुपये.

 • 07:48 AM

  नाशिकमध्ये मनपा चालवणार बससेवा, सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी.

 • 07:38 AM

  बोरघाटात सिलिंडर नेणाऱ्या ट्रकचा अपघात.

 • 07:23 AM

  पिंपरी : चॉकलेटचं आमिष दाखवून दोन मुलींवर बलात्कार. कासारसाई येथील घटना. दोन जण हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात.

 • 09:48 PM

  जळगाव- तीन लाखाच्या अपहार प्रकरणी जिल्हा बँक शाखा व्यवस्थापक निलंबित

 • 09:15 PM

  नवी दिल्ली - अफगाणिस्तान येथील भारताचे अॅम्बेसिडर (सदिच्छा दूत) शैदा अब्दाली यांचा राजीनामा

 • 08:24 PM

  Ind Vs Pak Live Score : भारताच्या गोलंदाजांनी करून दाखवलं; पाकिस्तानला 162 धावांत तंबूत धाडलं

 • 06:52 PM

  नाशिक - ऑर्केस्ट्राची वर्गणी न दिल्याच्या कारणावरून लोखंडी रॉड व तलवारीने वार करून देवळाली गावातील सलीम शेख या इसमाचा खून करणाऱ्या चौघांना जन्मठेपेची शिक्षा

 • 06:43 PM

  तेलंगणा - निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून तेलंगणामध्ये 9 समित्यांचे गठन, तर दोन कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या