सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आली पुन्हा एकदा चर्चेत

युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून साराने मेडिसिनची पदवी मिळवली आहे.

साराने कार्यक्रमानंतर सचिन आणि अंजलीबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

पदवीधर कार्यक्रमाचे फोटो साराने आपल्या ट्विटवर अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल या शाळेतून साराने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. शालेय शिक्षणानंतर पदवी मिळवण्यासाठी साराने लंडनला गेली होती.