मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 'स्वच्छ भारत' मोहिमेसाठी पुढाकार

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर महापालिकेच्या समुद्रकिनारे मोहिमेत सहभाग घेतला

वांद्रे येथील चिंबई बीचवर महापालिकेद्वारे आधुनिक यंत्रणेद्वारे साफसफाई कामाचा शुभारंभ करण्यात आला

यावेळी सचिन तेंडुलकरसोबत महापालिका आयुक्त अजॉय मेहता, भाजपा नेते आशिष शेलार उपस्थित होते.

सचिन तेंडुलकरने यावेळी हातात झाडू घेऊन साफसफाईही केली