सचिन, जोकोव्हिच, धवन यांनी जाणले योगाचे महत्व, तुम्हाला कळले का...

महान फलंदाज सचिन तेंडुलकर 20 वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळला. मैदानात काही वेळा सचिन योगा करताना दिसला होता.

फक्त भारतातच नाही तर परदेशातही योगाचे महत्व आहे. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा नोव्हाक जोकोव्हिचचही योगा करतो.

भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झादेखील योगा करते.

भारताचा तडफदार सलामीवीर शिखर धवनही योगा करत असल्याचे पाहण्यात आले आहे.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानही फिट राहण्यासाठी योगा करत होता.