Rishabh Pant'S Hope To Play World Cup Is Over After Bcci Declared Kedar Jadhav Fit | रिषभ पंतच्या वर्ल्ड कप खेळण्याच्या आशा संपुष्टात! | Lokmat.Com
लाइव न्यूज़
  • 10:59 PM

    वणी (यवतमाळ) : पोलिस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी विष प्राशन करून पोहचलेल्या मारोती उर्फ बंडू भिमसाजी सूरपाम याचा बुधवारी चंद्रपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. नातेवाईकांनी मृतदेह पोलिस ठाण्यात आणल्याने तणाव निर्माण झाला होता.

  • 10:53 PM

    संसदेत 28 जून आणि 1 जुलै काय? भाजपाकडून खासदारांना व्हीप जारी

  • 10:12 PM

    टीडीपी प्रवक्ते लंका दिनकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

  • 10:10 PM

    पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने दिल्लीत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

  • 09:53 PM

    चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रातील बोथली वनक्षेत्रात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला.

  • 09:50 PM

    सट्टेबाजांवर धाड टाकायला गेले मुंबई पोलीस; खोलीत उपनिरिक्षकाला पाहून धक्काच बसला

  • 09:27 PM

    पंतप्रधान नरेंद्र मोदी जी 20 देशांच्या शिखर परिषदेसाठी जपानला रवाना

  • 08:59 PM

    अहमदनगर: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या 400kv EHV उपकेंद्राला लागली आग. अग्निशमन बंबांनी वेळीच विजवली आग.

  • 08:16 PM

    भाजपाचे आमदार आकाश विजयवर्गीय यांना 7 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

  • 07:59 PM

    ईडीने मुंबईत पारेख अॅल्युमिनेक्स लिमिटेड आणि त्यांच्या मालकांवर छापा टाकला. हैदराबादमध्ये 47.39 कोटींची जमीन जप्त

  • 06:35 PM

    श्रीलंकेच्या नौदलाने चार भारतीय मच्छीमारांना ताब्यात घेतले

  • 06:04 PM

    पालघर - जिल्ह्यातील 190 अनधिकृत शाळांवर कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे आदेश.

  • 06:00 PM

    जळगाव - बहुप्रतीक्षेनंतर जळगावात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

  • 05:56 PM

    कोल्हापूर : पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार लोकायुक्त नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करेल - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

  • 05:44 PM

    यवतमाळ : पुसद तालुक्याच्या धुंदी येथे बुधवारी सायंकाळी अंगावर वीज कोसळून खुशाल सक्रू जाधव (४०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

All post in लाइव न्यूज़

Rishabh Pant's hope to play World Cup is over after BCCI declared Kedar Jadhav Fit | रिषभ पंतच्या वर्ल्ड कप खेळण्याच्या आशा संपुष्टात! | Lokmat.com