विराटचे बरेच चाहते आहेत, पण तो फॅन आहे टॅटूजचा....

By ऑनलाइन लोकमत on Thu, March 08, 2018 4:20pm

विराटने डाव्या हातावर मोनेस्ट्रीचा टॅटू काढला आहे. ज्याचा अर्थ शांतता आणि शक्तीचे प्रतीक असा आहे. त्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला कैलास पर्वत आणि मानसरोवर तलावावर ध्यान करणाऱ्या शंकराचा टॅटू गोंदला आहे.
एका बाजूला त्याने त्याच्या आई-वडिलांचे नाव कोरले आहे तर दुसऱ्या बाजूला त्याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात नंबर वन म्हणून फलंदाजी केल्याचाही टॅटू गोंदवला आहे.
ऐवढ्या सगळ्या टॅटूमधून त्याने काढलेल्या या नव्या टॅटू पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

संबंधित

विराट कोहलीचं स्टाईल स्टेटमेंट!
विराट कोहलीवर इंस्टाग्राम खूष, पुरस्काराने केले सन्मानित
गोव्यात ‘विराट’ दर्शन, फुटबॉल सामन्यासाठी लावली हजेरी, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता
दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याची विराटसेनेची किमया!
'वायरल प्रिया'चे हे मेम्स पाहून तुमच्याही भुवया उंचावतील

क्रिकेट कडून आणखी

थऱारक! शेवटच्या षटकात विजय मिळवून बांगलादेशने गाठली फायनल
टीम इंडियाने दणक्यात गाठली अंतिम फेरी
क्रिकेटमधले हे बॅड बॉईज....
निदाहास चषक : टीम इंडियाचा शानदार विजय
या माजी क्रिकेटपटूंची मुलं मैदानात ठरतायत लक्षवेधी

आणखी वाचा