रिषभ पंतच्या आयुष्यात 'लेडी लक'ची इंट्री...

रिषभने आपल्या इंस्टाग्रामवर एका तरुणीबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

हा फोटो पाहिला की, या दोघांमधील जवळीक सारे काही सांगून जाते.

रिषभच्या जवळ असलेली ही तरुणी कोण आहे, हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे.

रिषभच्या या स्पेशल फ्रेंडचे नाव आहे ईशा नेगी.

ईशा नेगी ही एक इंटीरियर डेकोर डिजाइनर आहे आणि तिचा स्वत:चा व्यवसाय आहे.

रिषभने आपल्या इंस्टाग्रामवर just want to make you happy because you are the reason I am so happy ❤️, असा संदेश लिहिला होता.