लाइव न्यूज़
 • 10:40 PM

  गुजरात : राजकोटजवळ ट्रक आणि कारची धडक, सहा जणांचा मृत्यू.

 • 10:29 PM

  मदनपुरा इथल्या मौलाना आझाद रोडवरच्या वर्कशॉपला आग, अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी

 • 09:29 PM

  ICC World Twenty20 : हरमनप्रीत कौरच्या 27 चेंडूंत 43 धावांची खेळी संपुष्टात

 • 09:14 PM

  ICC World Twenty20 : स्मृती मानधनाचे अर्धशतक, 31 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 52 धावा1

 • 08:59 PM

  ICC World Twenty20 : भारतीय महिला संघाला दुसरा धक्का, 2 बाद 49 धावा

 • 08:26 PM

  नवी दिल्ली- काँग्रेस हे असं एटीएम आहे की ज्यात प्रश्न विचारल्यानंतर खोटंच बाहेर येतं- अमित शाह

 • 07:03 PM

  कोलकात्यातील सर्वात उंच बिल्डिंग असलेल्या दी 42च्या दहाव्या मजल्यावर आग

 • 06:57 PM

  नवी दिल्ली- सुभाष चंद्रा मानहानी प्रकरणात केजरीवालांना दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टानं केलं दोषमुक्त

 • 06:51 PM

  छत्तीसगड- काँग्रेसचे सिंहदेव 500 कोटींचे मालक, सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

 • 06:49 PM

  80 टक्के बलात्कारात महिलांची असते सहमती, मुख्यमंत्री खट्टर यांचं वादग्रस्त विधान

 • 05:54 PM

  यवतमाळ : नरभक्षक वाघिणीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाची समिती सोमवारी येणार

 • 05:49 PM

  मुंबई- सकल मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण मागे

 • 05:32 PM

  मुंबई- गिरीश महाजन आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणकर्त्यांच्या भेटीला, गिरीश महाजन आणि संभाजी पाटलांमध्ये चर्चा सुरू

 • 05:07 PM

  जळगाव - भुसावळ येथे खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या पत्रकार परिषदेत भुसावळ येथील अतिक्रमणधारकांनी गोंधळ घातला.

 • 05:04 PM

  मेहुल चोकसी यांची प्रकृती सुधारल्यास त्यांना भारतात आणून जबाब नोंदवू, चोकसी यांच्या वकिलाची माहिती

All post in लाइव न्यूज़

Lokmat.com